पावसाळा सगळ्यांना आवडत असला तरी या काळात कपडे चिखलाने खराब होत असल्याने अनेकांची चिडचिड होते. चिखलाच्या भीतीने पांढरे, पायघोळ आणि किंमती कपडे घालण्याचीही भीती वाटते. ...
गेल्या अाठवड्यात महापालिकेने एकूण 25 हजाराहून अधिक दंड विविध मिळकतींना ठाेठावला अाहे. तर जून महिन्यात 22 जून पर्यंत 1 हजार नऊशे 15 खासगी तर 660 सार्वजनिक ठिकाणी डासांची उत्पत्ती महापालिकेला अाढळली अाहे. ...
प्रशासनाकडूनच एकाच मिळकतींना दोन वेळा बिल देण्यात आल्याने एकच बिलाची रक्कम भरली जाते. परंतु महापालिकेच्या रेकॉर्डला एक बिल न भरल्याने थकबाकी दाखवली जाते. ...
आध्यात्मिक गुरू रजनीश ओशो यांच्या कथित बनावट इच्छापत्रासंदर्भात तपास करण्यास पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग (ईओडब्ल्यू) उदासीन असल्याने उच्च न्यायालयाने त्यांना शुक्रवारी चांगलेच फैलावर घेतले. ...