बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेतल्याच्या निषेधार्थ बँकेच्या क र्मचा-यांनी शनिवारी शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्य कार्यालयासमोर आंद ...
राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्यावतीने (बालभारती) तयार करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये क्यूआर कोडच्या माध्यमातून संदर्भ साहित्य, आॅडिओ-व्हिज्युअल्स आदी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
दावडी येथे पीडित मुलीच्या भावावर चालत्या बसमध्ये कोयत्याने वार करत त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास संतप्त जमावाने नकार देत पोलिसांनी या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविला असल्याचा ठपका ठेवला होता. ...
रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेतल्याच्या निषेधार्थ बँकेच्या शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन ...