अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआयने) शनिवारी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली. ...
दिवाळीनिमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडील कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरून ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्या आरोपींना नेपाळला पळून जात असताना त्यातील दोघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली ...
सात दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता असलेल्या पुण्यातील एका युवकाचा मृतदेह लोणावळ्यातील भुशीडॅमच्या पाण्यावर शनिवारी तरंगताना येथील नागरिकांना आढळला. ...
शाळांमध्ये लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहिल्यानंतर प्रत्येक मुलं खरंच शाळेमध्ये सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...