एमएससीबीमधून वरिष्ठ पदावरुन निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ महिलेची ही चित्तरकथा. एकुलता एक मुलगा, सून, नातवंडे असे भरलेले घर. पण वयानुसार त्यांच्यात काहीसा विक्षिप्तपणा आला़... ...
पीएमपी बसचे स्टिअरिंग तुटून बस पुलावरुन खाली काेसळल्याने प्रवासी जखमी झाले, या प्रवाश्यांना तातडीने 108 क्रमांकावरील रुग्णवाहिकांची मदत मिळाल्याने त्यांना तातडीने उपचार मिळू शकले. ...
ऐन पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात बांधलेली शेडही उध्वस्त झाल्यावर इथले कामगार सैरभैर होऊन पत्र्यांखाली वाचलेले तुटके,फुटके सामान गोळा करताना दिसून आले. ...
पुणेकरांना रात्र-दिवस क्रिकेट सामन्यांचा आनंद घेता यावा यासाठी येथे विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महापालिकेने ३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवून एका कंपनीला काम दिले. मात्र... ...
पुण्यातील उच्च शिक्षित दापत्याने जातीची बंधने झुगारुन सत्यशाेधक पद्धतीने विवाह केला. या विवाहाला डाॅ. बाबा अाढाव, प्रा. प्रतिमा परदेशी उपस्थित हाेत्या. ...
पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते शिवाजीनगर असा २३.२ किलोमीटर मेट्रोचे काम सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप-पीपीपी) करण्यात येत आहे. ...