वडगावशेरी येथील आनंद पार्क चौकातील इंद्रायणी गृहरचना सोसायटी मधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी (वय ३४ )या महिलेवर सकाळी आठ वाजून १५ मिनिटांनी दोन तरुणांनी घरात घरात घुसून महिलेच्या छातीत गोळ्या झाडून हत्या केली. ...
दिवाळीत गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे एका तरुणाला अर्धांगवायूचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. निलेश राळे असं या 25 वर्षीय तरूणाचं नाव असून पुण्यातील राजगुरु नगर येथे ही घटना घडली. ...
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याबाबत चुकीच्या पद्धतीने पर्यावरण संमती देण्यात आल्याचा आरोप करणारी आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
दिव्यांगांना सोयी सुविधा देणे, राज्यातील सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगाना अडथळामुक्त वातावरण आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी अपंग कल्याण आयुक्तालयाकडे आहे. ...