लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
मृत म्हशीमुळे रस्त्यावर अपघातांची मालिका, वाहनांचे मोठे नुकसान - Marathi News | Due to dead buffaloes, a series of accidents on roads, big losses of vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत म्हशीमुळे रस्त्यावर अपघातांची मालिका, वाहनांचे मोठे नुकसान

अपघाताच्या 24 तासानंतरही मृत म्हैस रस्त्यावरून न हटविल्याने पुन्हा एकदा अपघात झाल्याची घटना घडली. ...

हडपसरमधील मदरशातून सहा मुले बेपत्ता - Marathi News | Six children missing from Madarsa in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमधील मदरशातून सहा मुले बेपत्ता

मुले मैदानावर खेळत असताना शौचालयात जाण्याच्या बहाण्याने मदरशातून बाहेर पडली होती. मात्र, ती अद्याप मदरशात किंवा घरी परतली नाहीत. ...

नागपूरचे अधिवेशन बालहट्टामुळे : अजित पवार  - Marathi News | Due to the Convention of Nagpur, Ajit Pawar: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागपूरचे अधिवेशन बालहट्टामुळे : अजित पवार 

यंदा प्रथमच नागपूर येथे होत असलेले पावसाळी अधिवेशन कुणाच्या तरी बालहट्टा पायी घेतले गेले आहे. ...

देशाच्या नेतृत्वाला द्वेष निर्माण करायचाय : शरद पवार - Marathi News | Sharad Pawar wants to create hatred for the country's leadership: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाच्या नेतृत्वाला द्वेष निर्माण करायचाय : शरद पवार

कोणी काय घालावं, काय खावं हे सांगितलं जातं आहे. देशाच्या नेतृत्वाला या प्रकारे देशात द्वेष निर्माण करायचा आहे अशी विखारी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली ...

येरवडा मनोरुग्णालयातून दोन कैद्यांचे पलायन - Marathi News | Two prisoners escaped from Yerwada Mental hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा मनोरुग्णालयातून दोन कैद्यांचे पलायन

रुग्णालयामध्ये सध्या १६ मनोरुग्ण कैदी आहेत. त्यातील १० ते १२ जणांवर खुनाचे गुन्हे आहेत. त्यांच्यापासून कर्मचाऱ्यांना नेहमी भीती असते. ...

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संघटनेशी वींरेंद्रसिंह तावडेचा संबंध - Marathi News | virendrasinhTawde's relationship with the organization of Gauri Lankesh murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संघटनेशी वींरेंद्रसिंह तावडेचा संबंध

सीबीआयने १० जून २०१६ ला कॉ़. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी वीरेेंंद्रसिंह तावडेला अटक केली होती. ...

कचऱ्याचा फोटो व्हाट्सअप वर पाठवा अन ५०१ रुपये बक्षीस मिळवा - Marathi News | Send garbage Photos to Whats app and Get a 501 prize | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचऱ्याचा फोटो व्हाट्सअप वर पाठवा अन ५०१ रुपये बक्षीस मिळवा

ग्रामपंचायतचा कर्मचारी हा ग्रामपंचायतीचा आत्मा आहे. जो कर्मचारी काम करण्यास टाळाटाळ करेल किंवा कामचुकारपणा करील त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ...

'घर असावे घरासारखे'कवितेच्या कवयित्री विमल लिमये यांचे निधन  - Marathi News | poetess Vimal Limay is no more | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'घर असावे घरासारखे'कवितेच्या कवयित्री विमल लिमये यांचे निधन 

'घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती' ही गाजलेली कविता लिहिणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री विमल लिमये (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. ...

खंडाळ्यात मदुराई एक्स्प्रेसला अपघात, बोगी घसरल्यानं वाहतुकीवर परिणाम - Marathi News | Madurai Express's boogie derailed in Khandala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडाळ्यात मदुराई एक्स्प्रेसला अपघात, बोगी घसरल्यानं वाहतुकीवर परिणाम

खंडाळा येथे मदुराई एक्स्प्रेसची बोगी घसरली आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...