धारक-यांचे सर्वेसर्वा असलेल्या संभाजी भिडेगुरुजी यांना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये, अशी पोलिसांनी नोटीस बजावली असतानाही ते पालखी सोहळ्यात दाखल झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. ...
पालखी सोहळ्यात प्रत्येक जण आपापल्या परीने काहींना काही दान करीत असतो. मात्र भोसरीतील राजश्री जुन्नरकरने आपल्या कलेचे दान माऊली सोहळ्याच्या मार्गावरती देऊ केलयं. ...
३० जुलै २०१४ रोजी माळीण दुर्घटना घडली आणि दरडीमुळे धोका असलेल्या गावांचा प्रश्न ऐरणीवर आला. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पाहणी करण्यात आली. त्यात २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला. ...
जिल्हा परिषदेच्या काही शाळा पटसंख्येअभावी बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर गेल्या वर्षी आली असताना काही शाळांतील पटसंख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची दिलासादायक बाबही आहे. ...
कुळी पंढरीचा नेम। मुखी सदा नाम विठोबाचे।। असे म्हणत लाखो वैष्णव भगव्या पताका उंचावत आळंदीहून पंढरीकडे मार्गस्थ झाले. जुन्या गांधी वाड्यातील आजोळघरी ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याने आळंदीकरांचा पाहुणचार घेतला. ...
उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १४-० अशा फरकाने मंजूर झाल्याची माहिती पीठासीन अधिकारी तथा हवेलीचे ...
सोरटेवाडी (ता. बारामती) येथील केंजळे कुटुंबीयांची सर्जा व राजा ही मानाची बैलजोडी संत सोपानकाकांच्या रथासाठी सज्ज झाली आहे. ही बैलजोडी शनिवारी (दि. ७) सासवडकडे रवाना झाली. ...
काटवट, तवा, फुंकणी, पळी उलथने, पातेले, पिठासाठी गोधडीची पिशवी, भाकरी तयार झाल्यानंतर साठवणूक करण्यासाठी वेळूच्या बेताने विणलेली दुरडी अशा सर्वच संसाराच्या वस्तू एकत्रितपणे करण्यासाठी वाकळीची भली मोठी पिशवी असा संसाराचा गाडा अनेक वर्षांपासून शालन तोमव ...
वारी म्हणजे तीर्थयात्रा नव्हे. वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी नवस करायला किंवा नवस फेडायला जात नाहीत. तसेच काही तरी फायदा व्हावा म्हणून पंढरीची वारी करत नाहीत. तर सासरी गेलेली लेक आपल्या माहेरी जाते, त्याच भावनेतून पंढरपूरच्या विठूमाऊलीला भेटण्यासाठी ...