आयआयटी, जेईई आणि नीट... अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचा तसा उपयोगच नाही. त्यामुळे कशाला महाविद्यालयांमध्ये वेळ घालवायचा, म्हणून क्लासचालकांनी विद्यार्थ्यांना आकाशाची स्वप्ने दाखवायला सुरुवात केली आहे. ...
विठ्ठल नावाचा लागलासे छंद, नाही धरबंध काही अवघा आनंद ! मुक्त होऊनिया स्मरण, पायी विठ्ठलाचे शरण, गाऊनिया गुणगान, जीवालागी समाधान ! याच भावना मनी ठेवून पुणेकरांनी रविवारी वारकऱ्यांची सेवा करण्यात समाधान मानले आणि विठ्ठल नामाचा गजर करून अवघी पुण्यनगरी आ ...
मावळ पाणलोट आणि लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याने इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे. पुराचे पाणी नदीलगतच्या भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने श्रींचे दर्शन बंद करण्यात आले आहे. ...
भोरमध्ये येत असताना तीन ते चार जणांनी कार आडवी लावून गाडीच्या काचा फोडून चाकूने वार करुन कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रितेश वैद्य (वय ४०) यांच्या खुनाचा प्रयत्न केला. ...
हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड टर्मिनलमधून बाहेर पडणाऱ्या टँकरमधून मास्टर की वापरून पेट्रोल-डिझेलमाफिया पुन्हा सक्रिय झाले आहे. शनिवारी दोन चोरट्यांना पकडण्यात पेट्रोल-डिझेल असोसिएशनचेपदाधिकाºयांना यश आले होते. ...
काटेवाडी येथे अनोळखी महिला व युवतीनी बक्षिसाचे आमिष दाखवून परिसरातील अनेक महिलांना गंडा घातला आहे. काटेवाडी येथे मागील चार ते पाच दिवसांपासून चार महिला व एक युवती दोन गट करून जुन्या भांड्यांवर नवीन भांडी देणार, असा प्रसार करीत होत्या. ...
अवघ्या सात दिवसांनी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील काटेवाडी येथे मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा होणार आहे. या सोहळ्याची काटेवाडीमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे. ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणा-या श्री मार्तंड देवसंस्थानने गडावरील घाटरस्त्याच्या कामासाठी जाहीर निविदा मागविल्यामुळे जेजुरीकरांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कामाचा निषेध करण्यासाठी ग्राम ...