रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर पुणे महानगरपालिकेकडून जाेरदार कारवाई करण्यात येत अाहे. परंतु पालिकेच्या इमारतीमध्येच अनेक ठिकाणी थुंकलेले अाहे. त्यामुळे पालिकेत देखील कारवाई हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
महापालिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी तळजाई टेकडीवर बांधलेल्या सदुभाऊ शिंदे क्रिकेट स्टेडियमचे उद््घाटन सोमवारी सायंकाळी पवार यांच्या हस्ते झाले. ...