गोमातेला हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देवांचे रूप मानले जाते. ज्या गोमातेला पावित्र्याचे, आईचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तीच गोमाता अर्थात देशी (साधी) गाय दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ...
आपण ‘उत्कृष्ट संसदपटूऐवजी उत्कृष्ट सेल्फीपटू नक्कीच व्हाल’ अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून केली आहे. ...
पिण्यासाठी पुणे शहराला दररोज १३५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मिळावे यासाठी जलसंपदा खात्याशी झगडणारी महापालिका ‘पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाचे अधिकार जलसंपदा प्राधिकरणाला’ या सरकारी निर्णयाने धास्तावली आहे. ...
रस्त्यावर बसून राजेंद्र खळे गेल्या 6 वर्षांपासून चित्रे रेखाटत अाहेत. अायुष्यात अठराविश्व दारिद्र असताना कलेबद्दलचे त्यांचे प्रेम कुठेही कमी झाले नाही. ...
पुणे वाहतूक पाेलिसांकडून हेडफाेन घालून गाणी एेकत जाणाऱ्यांवर तसेच फाेनवर बाेलणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून 200 रुपये इतका दंड अाकारण्यात येत अाहे. ...