दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंन्टस आॅफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने घेण्यात आलेल्या सनदी लेखापालच्या (सीए) अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. ...
गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकणी अटकेत असलेले डीएसके यांच्यावर आणखी दोन गुन्हे करण्यात आले आहेत . व्यवसायातील कर बुडवून शासनाची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. ...
चलनातून बाद झालेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या पाच जणांना खडक पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीच्या २० हजार नोटा जप्त केल्या आहेत़. त्यातील एक जण संगमनेर येथील नगरसेवक आहे़. ...
कुत्रा पाळणे हा आता समाजात फॅशन होऊ लागली आहे. परदेशी जातीच्या कुत्र्यांना तर चांगलाच भाव मिळू लागला आहे. यामुळे अशा कुत्र्यांची आता मोठ्या प्रमाणात चोरीही होऊ लागली आहे. ...
कचरा संकलनासाठी महापालिका प्रशासनाने साह्य घेतलेल्या स्वच्छ या संस्थेच्या कामावरून नगरसेवकांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत संतप्त भावना व्यक्त केल्या. ...