लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रशासन व पदाधिकाऱ्यांत ‘डेडलाईन’चा वाद - Marathi News | The administration and the office bearers 'deadline' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासन व पदाधिकाऱ्यांत ‘डेडलाईन’चा वाद

आयुक्तांचा प्रस्ताव पुढे ढकलला; प्रशासनाचे वर्गीकरणही अडविले ...

कुटुंबासह जायचे कुठे?; कारवाईविरोधात स्थानिकांमध्ये रोष - Marathi News | Where to go with the family ?; Local rage against action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंबासह जायचे कुठे?; कारवाईविरोधात स्थानिकांमध्ये रोष

शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेच्या जागेतील घरे व दुकानांवर कारवाई करण्याच्या निर्णयाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. ...

काँग्रेस भवनात नाच, गाणी आणि भाषणेही - Marathi News | Dance, songs and lectures in the Congress House | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस भवनात नाच, गाणी आणि भाषणेही

राष्ट्रवादीकडूनही स्वागत; भाजपाच्या विरोधात एकत्रित लढण्याचा निर्धार ...

पाण्याअभावी रब्बी हंगाम गेला वाया; गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी घट - Marathi News | Rabi season went waste due to water; 60 percent less than last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्याअभावी रब्बी हंगाम गेला वाया; गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी घट

केवळ २४ टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण ...

भावा-बहिणीच्या नात्यातील सलोख्यासाठी खास लोकअदालत - Marathi News | Special public prosecutor for reconciliation of brother and sister relationship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावा-बहिणीच्या नात्यातील सलोख्यासाठी खास लोकअदालत

उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांचा निर्णय ...

लायसन्स सस्पेंड करण्याच्या नावाखाली उकळली जाते लाच; वाहतूक शाखेच्या पोलिसाला सापळा रचून पकडले - Marathi News | Bribery giving in the name of suspension of license; Traffic Police caught the trap trapped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लायसन्स सस्पेंड करण्याच्या नावाखाली उकळली जाते लाच; वाहतूक शाखेच्या पोलिसाला सापळा रचून पकडले

एका विद्यार्थ्यांने दंड भरल्यानंतरही त्याला लायसन्स सस्पेंड करण्याची धमकी देऊन लाच मागणा-या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचा-याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी पकडले.  ...

निरोपाचा सामना न खेळायला मिळाल्याची खंत अजिबातही नाही - गौतम गंभीर  - Marathi News | Not even the absence of playing against last match - Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निरोपाचा सामना न खेळायला मिळाल्याची खंत अजिबातही नाही - गौतम गंभीर 

कारकिर्दीच्या निरोपाचा आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळाला नाही, याची खंत मला अजिबातही नाही. देशाला जिंकून देण्याचा मानंद माझ्या दृष्टीने शब्दांत व्यक्त करण्यापलिकडचा आहे आणि मी तो पूरेपूर लुटला. ...

हिंदु जनजागृती समितीनंतर अाता संभाजी ब्रिगेडचा सनबर्न फेस्टिवलला विराेध - Marathi News | sambhaji brigade opposed sunburn festival after hindu janjagruti samiti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदु जनजागृती समितीनंतर अाता संभाजी ब्रिगेडचा सनबर्न फेस्टिवलला विराेध

पुण्यात हाेणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला संभाजी ब्रिगेडकडून विराेध करण्यात अाला असून प्रशासनाने या फेस्टिवलला परवानगी नाकारावी अशी मागणी देखील करण्यात अाली अाहे. ...

‘मुळशी पॅटर्न’ मधील ‘ही ’ अभिनेत्री करते उत्तम शेती..! - Marathi News | Better farming actress who acted in 'Mulshi Pattern' ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मुळशी पॅटर्न’ मधील ‘ही ’ अभिनेत्री करते उत्तम शेती..!

काही दिवस नोकरी व शेती अशी कसरतही केली. नंतर नोकरी सोडून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय केला. तिच्या या निर्णयाला नातेवाईक, मित्रांनी वेड्यात काढले. मात्र तिने त्या वेडालाच ध्यास बनविले.. ...