लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
शुक्रवारी पुण्यात धडाडणार राज ठाकरेंची तोफ  - Marathi News | Raj Thackeray will address there followers this friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुक्रवारी पुण्यात धडाडणार राज ठाकरेंची तोफ 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या शुक्रवारी पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असणार आहे. ...

भरधाव कार थेट वाहतुक पोलिसाच्या अंगावर :बिबवेवाडीतील घटना - Marathi News | Car dashed traffic police at Bibvewadi, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कार थेट वाहतुक पोलिसाच्या अंगावर :बिबवेवाडीतील घटना

वाहतुकीचे नियमन करत असताना भरधाव कारने थेट पोलिसाला उडवल्याची घटना पुण्यातील बिबवेवाडी भागात घडली आहे. बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली ...

दांडीबहाद्दर डॉक्टरांनी उडविली आरोग्यसेवेची ‘दांडी’ - Marathi News | 'Dandi', a health relief utility run by Dandi Bahadar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दांडीबहाद्दर डॉक्टरांनी उडविली आरोग्यसेवेची ‘दांडी’

न कळविताच गैरहजर राहणाऱ्यांमुळे आरोग्य विभागाची वाढली डोकेदुखी ...

वाड्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा - Marathi News | Open the way for the development of the castle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाड्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा

महापालिकेने क्लस्टर डेव्हलपमेंटच्या संदर्भात खासगी संस्थेने पाहणी करून तयार केलेला अहवाल मंजुरीसाठी सरकारकडे पाठविला आहे. ...

प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाने विद्यार्थी त्रस्त - Marathi News | Confused students in the admission process suffer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाने विद्यार्थी त्रस्त

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विविध विषयांच्या एमए, एमएस्सी, एमकॉम प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये विभागांकडून प्रवेशासाठी वेगवेगळे नियम लावले जात असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. ...

स्मार्ट सिटीचे आरोग्य ऐरणीवर - Marathi News | Smart City Health Arena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीचे आरोग्य ऐरणीवर

बाणेर-बालेवाडीत नागरिकांचे हाल : एकही नाही आरोग्य केंद्र, प्रशासनाची उदासीनता ...

आपल्याच घरात ज्येष्ठ नागरिक उपरे - Marathi News | Senior Citizens in your own house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपल्याच घरात ज्येष्ठ नागरिक उपरे

पुण्यात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात अवहेलना ...

ई-बस नवीन वर्षात धावणार - Marathi News | E-Bus will run in the new year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ई-बस नवीन वर्षात धावणार

आठवडाभरात निविदा प्रक्रिया सुरू होणार ...

एकवीरा मंदिराच्या गाभाऱ्यात साचले पाणी - Marathi News | Water in the house of Ekvira temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकवीरा मंदिराच्या गाभाऱ्यात साचले पाणी

कार्ला गडाच्या डोंगरावरील पाणी वाहून जाण्याकरिता डोंगराला बनविण्यात आलेला चर जागोजागी खराब झाल्याने डोंगरावरून थेट कार्ला लेणीवर व एकवीरा देवीच्या मंदिरावर पाणी पडत आहे. ...