मतदार यादीतूनही ग्रामीण भागातील मतदारांची राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची तयारी अधिक असल्याचे दिसून येत आहे ...
कात्रज येथील एका मदरशामधील घटना ...
नेहमी प्रवाशांच्या वर्दळीत असलेल्या पुणे स्टेशनच्या इमारतीला अाज 93 वर्षे पूर्ण झाली अाहेत. ...
गुरुपाैर्णिमेनिमित्त भावे हायस्कूलमध्ये वेगळा उपक्रम राबविण्यात अाला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील पुस्तके अापल्या शिक्षकांना भेट दिली. ...
वैचारिक मतभेदामुळे एकमेकांशी पटत नसलेल्या दाम्पत्याचा घटस्फोटाचा दावा केवळ तीन महिन्यांत निकाली लावण्यात आला आहे. ...
ससूनच्या नव्या इमारतीचे काम सुरु असून, या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर ठेवलेल्या खाेलीतील संगणकविषयक साहित्य चाेरट्यांनी लांबवले. ...
बारामती पाेलिसांनी अल्पवयीन मुलांकडून 15 दुचाकी जप्त केल्या अाहेत. ...
Maratha Reservation : जातीच्या आधारावर आरक्षण न देता, ते आर्थिक निकषांवर दिलं गेलं पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी पुण्यातील मेळाव्यात मांडली. ...
पुणे-नगर रस्त्यावर रात्री 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास खासगी लक्झरी बसला अपघात झाला. येथील शास्त्री नगर चौक (कल्याणीनगर चौक) येरवडा पोलीस ठाण्याच्या पुढे एका बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर ही बस आ ...
कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने पुणेकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम ...