राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती थेट लाभार्थी तसेच नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी करणार आहेत. ...
रस्त्यांची यंत्राद्वारे स्वच्छता करण्यास कामगार संघटनांनी विरोध केला आहे. प्रशासनाच्या या प्रस्तावावर स्थायी समितीने नुकतीच ४८ कोटी रुपयांची निविदा मंजूर केली. ...
पुणे शहर पोलीस दलात एकाच वेळी सहआयुक्तांसह ८ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून, ग्रामीण पोलीस दलातील अधीक्षक व अपर अधीक्षक यांची एकाच वेळी बदली झाली आहे. ...
माझ्या झाडाचे आंबे खा, मुले होतील. मनू संतांपेक्षा श्रेष्ठ आहे, अशी गरळ ओकणा-यांना गुरुजी तरी कसे म्हणायचे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. अशा मनुवाद्यांचा प्रतिकार एकजुटीने करायला हवा, असेही ते म्हणाले. ...
देशभरातील 'आयएमए' च्या तीन लाख अॅलोपॅथिक डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवून धिक्कार केला. यात पुण्यातील साडेचार हजार डॉक्टर सहभागी झाले होते. ...
गेल्या खरीप हंगामात (२०१७-१८) यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यातील शेतमजूर-शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाली होती. या प्रकरणी अनेकांना प्राण गमवावे लागले होते. ...