ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जर बस सोडायची नसेल तर आगारातून बाहेर का आणली वाक्यावरून सुरु झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकावर घडली आहे. ...
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात गुरुवारी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर, कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
राज्यातील शैक्षणिक विभागांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी; तसेच प्रत्येक जिल्ह्याला शैक्षणिक साह्य करण्यासाठी, तेथील कामाची तपासणी करून समन्वय आणि नियंत्रण राखण्यासाठी जिल्हानिहाय पालक अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
‘आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विमानतळ नकोच आहे. आमचा विकासच करायचा असेल तर पाणी, कारखाने, उद्योगधंदे का देत नाही?’ असा संतप्त सवाल करीत ‘आता आमची दखल शासनाने गांभीर्याने घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली जातील. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, येत्या ३ व ४ आॅगस्ट रोजी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी मुदत देऊनदेखील फुरसंगी कचरा डेपो येथील ओपन डम्पिंग बंद करण्यात आले आहे. हरित न्यायालयाने देखील महापालिकेला त्वरित ओपन डम्पिंग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ...