पुणेकरांचा येणारा वीकएंड आनंददायी ठरणार असून दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेला सिंहगड रस्ता सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार-रविवार सिंहगड सिंहगड पर्यटनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ...
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पुण्याचे माजी सहअायुक्त रवींद्र कदम यांच्या वार्तालापाचे अायेजन करण्यात अाले हाेते. यावेळी त्यांनी माअाेवादी अाणि एल्गार परिषद यांच्याशी संबंधित प्रश्नांवर उत्तरे दिली. ...