राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच... "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..." तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी "भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार... पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू अलिबाग: समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारी ट्रोलर्स उलटली, तीन मच्छीमार बेपत्ता असल्याची माहिती Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी 'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आत्महत्येला मुख्यमंत्रीच कारणीभूत असून मराठा आरक्षणासाठी अजून किती बळी घ्यायचे आहेत. मराठा आरक्षण देणार आहात की नाही? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलन पेटले असताना काही ठिकाणी आत्महत्येचे सत्र सुरु आहे. ...
आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही अखेर बँक आॅफ महाराष्ट्राच्या अनुत्पादक खात्यांतील (एनपीए) रक्कम १७ हजार ८०० कोटी रुपये झाली आहे. ...
पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी मी सदैैव तत्पर असेल : डॉ़. व्यंकटेशम ...
पुणे मेट्रोच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून नदीपात्रातूनही मेट्रो धावताना दिसेल. ...
सुरेश आणि सुरेखा (नावे बदलली आहेत) २०१२ मध्ये यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला.लग्नानंतर काही दिवस त्यांनी व्यवस्थित संसार केला. काही काळानंतर त्यांच्यात वैचारिक मतभेद होऊ लागले. ...
Maratha Reservation : मराठा समाजाचे आंदोलक आणि मेधा कुलकर्णी यांचे चिरंजीव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली ...
यवत येथील धायगुडवाडी-बोरीपार्धी येथेदोन गटात झालेल्या भांडणात हस्तक्षेप कारण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. ...
महापालिकेने २०१३ मध्ये होर्डिंग्जसाठी २२२ रुपये प्रती चौरस फूट दराने जाहिरात शुल्क आकारण्याचा घेतला होता. परंतु, हा निर्णय वादात अडकला व महापालिकेच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. ...
इंदापूर पोलिसांनी धडक देणाऱ्या मोटारीचा सिनेस्टाईल पाठलाग करून काळेवाडी चालकाला येथे अटक केली. ...