राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक याप्रकारचा संघर्ष आसाममध्ये सातत्याने सुरु असून तेथील राजकारण्यांनी मतांचे राजकारण केले आहे. यामुळे या राज्याचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ...
पुण्यातील महाविद्यालयीन नाट्यवर्तुळात पुरुषाेत्तम करंडकाला खूप महत्त्व अाहे. पुरुषाेत्तममध्ये अापलं नाटक भारी हाेण्यासाठी तरुणाई वाट्टेल ते करायला तयार झाली अाहे. ...
: मराठा समाजाच्यावतीने पुणे शहर, जिल्हा आणि राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सुचना जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. ...
व्यावसायिकांना हेरुन त्यांच्याकडील काळा पैसा बिटकॉईमध्ये रुपांतरीत करण्यासाठी टार्गेट केले जात आहे़. असे अनेक प्रकार पुणे शहरात व इतरत्र होत असून त्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे़. ...
शेती व्यवसायातील ‘स्टार्ट अप’ उद्योगांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल ५ कोटी रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. ...