प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे, बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज यांचे पुत्र आणि बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत बजाज (वय ४१) यांचे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले. ...
शासनाच्या अस्मिता योजनेच्या धर्तीवर पुणे शहरातील महापालिकेच्या शाळेतील मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. ...
प्रेमभंग केल्याने प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी वडकी येथील दोन तरुणांनी धायरी येथील डीएसके विश्व रोड परिसरात बॉम्बसदृश वस्तूने स्फोट केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड करणा-या तसेच पोलिसांवर दगडफेक करणा-या १९२ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. ...
यापुर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता सरकारने केली नाही. येत्या आठ सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन केले जाईल. ...