लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
खाकीतील माणुसकीमुळे आजोबांना सापडले कुटुंब - Marathi News | grandfather meet hisFamilie due to Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाकीतील माणुसकीमुळे आजोबांना सापडले कुटुंब

पोलीस म्हटले, की कठोरपणा... मात्र त्यांच्यात मायेचा ओलावाही असतो. बारामती तालुक्यातील एका घटनेतून माणुसकीचे दर्शन घडले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीमुळे प्रवासात हरवलेल्या आजोबांना आपले कुटुंब सापडले. ...

चासकमान धरण १00 टक्के भरले - Marathi News | Chasmman dam completes 100 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चासकमान धरण १00 टक्के भरले

चासकमान धरण १०० टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून सकाळी सहा वाजता चासकमान धरणाचे पाचही दरवाजे ५० सेंटिमीटरनी उघडून सांडव्याद्वारे १,८५० क्युसेक्स वेगाने भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...

वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद' - Marathi News | Gang robbery Arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद'

महामार्गावर वाहनचालकांना अडवून दरोडे टाकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात बारामती गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

शेवटच्या सात महिन्यांत हौस पूर्ण करून घ्या - हर्षवर्धन पाटील - Marathi News | Have fun in the last seven months - Harshavardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेवटच्या सात महिन्यांत हौस पूर्ण करून घ्या - हर्षवर्धन पाटील

दुसऱ्याने केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी नारळ फोडून शेवटच्या सात महिन्यांत हौस पूर्ण करून घ्या, असा उपरोधित टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांचे नाव न घेता लगावला. ...

सभासदांच्या डोक्यावर ७० कोटींचा बोजा, माळेगाव कारखाना सभासद बचाव कृती समितीचा आरोप - Marathi News | 70 crores of burden on the heads of members | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सभासदांच्या डोक्यावर ७० कोटींचा बोजा, माळेगाव कारखाना सभासद बचाव कृती समितीचा आरोप

माळेगाव कारखान्याची विस्तारवाढ करण्याची आवश्यकता नव्हती. तरीदेखील ही मंडळी जवळपास १५० कोटी रुपये खर्च करीत आहेत. गेल्या वार्षिक सभेत अध्यक्ष आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी स्वभांडवलातून विस्तारवाढ करणार असल्याचे खोटे सांगितले. ...

समन्वयाच्या अभावामुळे ‘बीआरटी’त त्रुटी - प्रांजली देशपांडे - Marathi News |  Error in 'BRT' due to lack of coordination - Pranjali Deshpande | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समन्वयाच्या अभावामुळे ‘बीआरटी’त त्रुटी - प्रांजली देशपांडे

मागील काही वर्षांपासून शहरात सुरू झालेल्या बस रॅपिड ट्रान्झिंट (बीआरटी) या सेवेकडे दोन्ही महापालिकांसह पुणे महानगर परिवहन महामंडळाकडूनही (पीएमपी) दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे समन्वय राहिला नाही. परिणामी, बीआरटी मार्गातील त्रुटी वर्षानुवर्षे तशाच रा ...

सुधन्वा गोंधळेकर याच्यावर पुण्यात दाखल होता खुनाचा गुन्हा - Marathi News | crime registred against Sudhanva Gondhalekar in pune due to for murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुधन्वा गोंधळेकर याच्यावर पुण्यात दाखल होता खुनाचा गुन्हा

गणेशखिंड रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅगिग प्रकरणातून एकाचा खुन झाला होता़.या प्रकरणात सुधन्वा गोंधळेकर (वय २१, रा़ करंजे फाटा, सातारा) आणि सचिन कुलकणी या दोघांना २९ मार्च २००० रोजी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली होत ...

बंद दरम्यान हयात हॉटेलमध्ये घुसून मोडतोड करणाऱ्या दहा शिवसैनिकांना अटक - Marathi News | ten Shiv Sainik who had broken into hotel were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंद दरम्यान हयात हॉटेलमध्ये घुसून मोडतोड करणाऱ्या दहा शिवसैनिकांना अटक

मराठा आरक्षणासाठी ९ आॅगस्ट रोजी राज्यभरात महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी हयात हॉटेल येथे अंदाजे २० ते २५ जणांच्या जमावाने हॉटेलच्या आवारातील खुर्च्या व साहित्याची मोडतोड केली होती. ...

खानावळी सुरु करण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या अादिवासी अायुक्त कार्यालयावर अांदाेलन - Marathi News | protest on nashik commisionar office to start mess on hostels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खानावळी सुरु करण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या अादिवासी अायुक्त कार्यालयावर अांदाेलन

डीबीटी याेजना रद्द करुन वसतीगृहातील खानावळी सुरु कराव्यात या मागणीसाठी एसएफअायकडून 28 अाॅगस्ट राेजी नाशिकच्या अादिवासी अायुक्त कार्यालयावर महाघेराव अांदाेलन करण्यात येणार अाहे. ...