श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१८व्या जयंतीनिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. ...
मेट्रोच्या माहिती केंद्राचे उद््घाटन १५ आॅगस्टला स्वातंत्र्य दिनी सकाळी ध्वजवंदनाच्या वेळेस होणार आहे. हे केंद्र म्हणजे मेट्रोच्या डब्याची हुबेहूब प्रतिकृतीच आहे. ...
आयुष्यामध्ये प्रत्येकालाच काही ना काही छंद असतो. आपला छंद जोपासण्यासाठी संग्राहक अतूट मेहनत घेत असतात. देहूरोड येथील संदीप बोयत यांनीही आगळा वेगळा छंद जोपासला आहे. ...
गेले काही दिवस दडी मारलेला पाऊस दोन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सक्रिय झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १४४.९, तर सरासरी ११.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली . ...
‘ओम नम: शिवाय, ओम नम: शिवाय- हर हर बोले नम: शिवाय’च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे एक लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. ...
दिघी परिसरात बेकायदा गोमांस वाहतूक करणाऱ्या मोटारीला रविवारी रात्री दोनच्या सुमारास पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोमांस वाहतूक करणा-यांनी अडविण्यास आलेल्या दिघी पोलिसांच्या अंगावर मोटार घातली. ...