महापालिका शिक्षण मंडळात रोजंदारी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाºयांवर सलग अनेक वर्षे काम करूनही नोकरी जाण्याची, वेतनात कपात होण्याची टांगती तलवार कायम आहे. ...
केंद्रातील मोदी सरकार बेरोजगारांना नोकरीचे आश्वासन देत सत्तेवर आले, मात्र सत्ता मिळताच ते बेरोजगारांना तर विसरलेच पण ज्यांच्या नोकऱ्या आहेत, त्यांच्यावरही गदा आणत आहेत, हे सरकार भांडवलदारांचे लाड करणारे आहे ...
काश्मीर असो किंवा चीन, हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्यांवर सोडवता येणे शक्य नाही. कारण या प्रश्नांचा थेट संबंध हा लष्कराशी असल्याने त्यामागचे वास्तव समजून घेतले पाहिजे. ...
साथीदारांच्या मदतीने कंपनीच्या गोदामामध्ये असलेल्या साडेआठ लाखांच्या मालाची चोरी केल्याप्रकरणी एका कामगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. ...
तीन वर्षांच्या मुलाच्या श्वसननलिकेत अडकलेली सीताफळाची बी तर १५ वर्षीय मुलाच्या नाकात सहा वर्षांपूर्वी लाकडाचा तुकडा काढण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. ...
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असून बहुतांश धरणं भरली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने नद्यांना पूर आला आहे. मुळा, मुठा, भीमा व घोड नदीपात्राला पूर आला होता. ...
पुणे : खरिपाची पीक लागवड आणि पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, मका, उडीद, सोयाबीन पिकाने सरासरी क्षेत्र ओलांडले आहे. तर, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, तीळ आणि सूर्यफुलाच्या क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येत आहे. तूर आणि मुगाची सरासरी क्षेत्रावर पेरणी ...
रेटवडी (ता. खेड) येथे पिराचीवस्ती येथे चासकमान धरणाचा कालवाच्या पाण्याच्या गळतीमुळे घरात पाणी शिरले आहे. कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या भागातील आजू-बाजूचे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत. ...
घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीतील परांडा व सालोबामळा या भागासाठी केलेल्या नळ-पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असल्याचा चौकशी अहवाल पंचायत समिती आंबेगाव यांना प्राप्त झाला ...