लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maratha Reservation : बेमुदत चक्री उपोषण सुरू - Marathi News | Maratha Reservation: Inauspicious Chakri Launches Fasting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : बेमुदत चक्री उपोषण सुरू

मराठा आरक्षणासाठी आचारसंहिता; आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन ...

कोरेगाव भीमा आयोगाचे काम महिना अखेरीस सुरु होणार  - Marathi News | The work of the Koregaon Bhima Commission will start of month end | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा आयोगाचे काम महिना अखेरीस सुरु होणार 

चौकशी आयोगाकडे हिंसाचार प्रकरणी सर्वसामान्य नागरिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या माध्यमातून ३४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. ...

शहरात पाणीपट्टीची ४६८ कोटींची थकबाकी - Marathi News | 468 crores amount of water pending in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात पाणीपट्टीची ४६८ कोटींची थकबाकी

शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टीधारक असताना केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळ जोडणी आहे. ...

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या मार्गावरून पक्षांतर्गत ‘संघर्ष’ - Marathi News | Congress members struggle for Jan Sanghsh Yatra route in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या मार्गावरून पक्षांतर्गत ‘संघर्ष’

प्रदेश काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या जनसंघर्ष यात्रेचा पुण्यातील मार्ग ठरवण्यावरूनच प्रदेशच्या नेत्यांसमोरच दोन पदाधिकाऱ्यांनी या मतभेदांचे दर्शन घडवले.  ...

ससूनमधील २६ डॉक्टर्स केरळवासियांच्या सेवेत - Marathi News | 26 Sassoon doctors going to kerla for service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमधील २६ डॉक्टर्स केरळवासियांच्या सेवेत

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील ५५ व ससूनमधील २६ असे एकूण ८१ डॉक्टरांची टीम मंगळवारी विमानाने केरळमध्ये दाखल ...

टँकरच्या धडकेत सहायक पोलीस फौजदाराच्या पत्नीचा मृत्यू - Marathi News | Assistant police constable's wife death in tanker accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरच्या धडकेत सहायक पोलीस फौजदाराच्या पत्नीचा मृत्यू

हडपसर गाडीतळ पुलावरून दुचाकीवरून जाणाऱ्या सहायक फौजदाराच्या दुचाकीला भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत पत्नी ठार झाली. ...

राज्यघटना आणि मनुस्मृती असा एकत्रित प्रवास अशक्य : डॉ. रावसाहेब कसबे  - Marathi News | Unified journey impossible with constitution and manusmriti: Dr. Ravsaheb kasbe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यघटना आणि मनुस्मृती असा एकत्रित प्रवास अशक्य : डॉ. रावसाहेब कसबे 

आता देशाला लढावे लागणार आहे ते सांस्कृतिक राष्ट्रवादाशी. हिंदूराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे : रावसाहेब कसबे ...

अंदुरेवरुन जितेंद्र अाव्हाड अाणि धीरज घाटे यांच्यात अाराेप-प्रत्याराेप - Marathi News | allegations between jitendra awhad and dhiraj ghate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंदुरेवरुन जितेंद्र अाव्हाड अाणि धीरज घाटे यांच्यात अाराेप-प्रत्याराेप

डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सचिन अंदुरे याच्यावरुन अामदार जितेंद्र अाव्हाड आणि नगरसेवक धीरज घाटे यांच्यात अाराेप-प्रत्याराेप हाेत अाहेत. ...

‘बकरी ईद’निमित्त वाहतुकीत बदल - Marathi News | Changes in traffic for 'bakri eid' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बकरी ईद’निमित्त वाहतुकीत बदल

बकरी ईदनिमित्त बुधवारी ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठाण होणार आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव एकत्र येणार आहेत. ...