पावसाची संततधार आणि काही मार्गांवरील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने ही कोंडी झाली. त्यामुळे भर पावसात चौकात उभे राहून वाहतुक पोलिस ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते. ...
राज्यातील क्रांतिकारी बेरड, बेडर,रामोशी समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून, या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी आंदोलने व मोर्चा काढले. ...
आश्चर्य म्हणजे रामनगर भागात राहणाऱ्या या तरुणाने रविवारी सोशल मीडियावरून केलेल्या केरळवासियांच्या मदतीच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत नागरिकांनीही अवघ्या २४ तासात सुमारे २५ हजार रुपये जमासुध्दा केले. ...
येरवडा कारागृहामध्ये कैद्यांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून त्यांनी तयार केलेल्या वस्तू रक्षाबंधन मेळाव्याच्या निमित्ताने विक्रीस ठेवण्यात अाल्या अाहेत. ...
या संदर्भातील प्रस्तावाची फाईल तीन महिन्यांपूर्वी मुंबईतील बांधकाम भवन येथे दाखल करण्यात आली होती. यापूर्वी चिंतामणी गणपती देवस्थानास तीर्थक्षेत्राचा 'क' वर्ग दर्जा प्राप्त होता. ...
पुणे - सनातनकडून पुण्यात मोर्चा काढण्यात आला. बंद बंद करा सनातन वर बंदीची मागणी बंद करा, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चात महिलांचा सहभाग मोठा. शेकडो सनातनचे साधक मोर्चात सहभागी झाले होते. ...