आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित ९ व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज (२४ डिसेंबर) राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आसामी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक जानू बरूआ यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. ...
पुणे महापालिकेचे शहरात नागरिकांसाठी ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव जनतेच्या कररूपी निधीतून बसविण्यात येणाऱ्या येरवडा येथील ‘शोभिवंत बाकां’ची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. ...
वाढते नागरिकरण त्यासोबत वाढणारी वाहनांची संख्या यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. दिवसेंदिवस झाडांची कमी होत चाललेली संख्या याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या ‘युवास्पंदन’ या ३४ व्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठीय युवक महोत्सवात राजस्थानच्या वनस्थली विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले ...
हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थळ असणाऱ्या त्यांच्या वाड्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा देऊन वीस वर्षे झाली. यादरम्यान अनेकदा या वाड्याचा जीर्णोद्धार करण्याच्या अनेक घोषणाही झाल्या. ...
१ जानेवारीला कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात झालेल्या दंगलीमुळे महाराष्ट्राची विस्कटलेली सांस्कृतिक वीण पूर्ववत करण्यासाठी शासन सर्वतोपरी तयारी केली आहे. ...