शरद युवा महोत्सव २०१८ मध्ये नृत्य आणि वैयक्तिक गायन स्पर्धेमध्ये ज्या कलाकारांनी प्रावीण्य मिळवलेले आहे, अशा कलाकारांना टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये संधी देण्यासाठी टेलिव्हिजन शोच्या नियोजन मंडळाशी चर्चा करून तेथे संधी देण्यात येईल ...
खेड तालुक्याच्या पूर्व भागात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. जनावरांचा चारा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक पशुपालकांनी पशुधनाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. ...
जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स संघटनेच्या सदस्याला महावितरणने बेकायदेशीरपणे काम बंदचे आदेश दिल्याच्या निषेधार्थ २६ डिसेंबरपासून वीज महावितरणच्या विरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ...
नीरा नदी उशाला असून, तसेच नीरा डावा कालवा भरून वाहत असताना गुळुंचे (ता. पुरंदर) येथील तुकाईनगर (माळवस्ती) भागातील महिला, मुले व तरुण डोक्यावर हंडे, कळशा घेऊन पाणी भरताना दिसत आहेत. ...
रुळे (ता. वेल्हा) येथील सागर खंडू निवंगुणे (वय ३२) या तरुणाच्या पूर्व वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणातील फरारी झालेल्या ४ आरोपींना रविवारी (दि. २३) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. ...
जेजुरी (ता. पुरंदर) येथील कापड दुकान फोडून अडीच लाख रुपयांच्या कपड्यांची चोरी करणा-या परप्रांतीय सख्ख्या भावांना सासवड न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...
शहरातील रस्त्यांवर अनेक जण फाटलेल्या कपड्यांमध्ये फिरताना दिसत असतात. भिकारी किंवा वेडा असेल असं समजून जाणारा येणारा त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत असताे. परंतु पुण्यातील विशाल कांबळे या तरुणाने माणुसकीचे दर्शन घडवत केरळच्या व्यक्तीला आपल्या घरी सुखरुप ...
एक तारखेला आता अवघे सात दिवस राहिले असताना पुणेकर या हेल्मेट सक्तीबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. पुण्यातील हेल्मेट विक्रेत्यांशी संवाद साधला असता हेल्मेट विक्रीत फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. ...
महापालिका आयुक्त सौरव राव स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय परिसरात पाहणी करत असताना त्यांच्यासमोरच एक रिक्षाचालक रस्त्यावर थुंकला. ...