गर्दीचा फायदा घेऊन ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी व महिलेच्या पर्समधील ६० हजार रुपयांचे पाकीट लांबविल्याची घटना राजगुरुनगर एसटी स्थानकामध्ये शुक्रवारी (दि. २४) घडली. ...
चाकण व नारायणगाव येथून करोडो रुपयांच्या सिगारेटची वाहतूक करणारे मोठे कंटेनर लांबविणारा कुख्यात दरोडेखोर सिद्धार्थ उर्फ सिद्धू रमेश जन्मेजाई (वय ३७, रा. उल्हासनगर, ठाणे) यास स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण (एलसीबी) यांनी तुर्भेनाका (नवी मुंबई) येथून ...
रांजणी (ता. आंबेगाव) येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात आलेल्या तक्रारींवरून दोन्ही गटांतील २६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येथील पाटीलवस्ती शाळेत विद्यार्थ्यांनी परिसरातील टाकाऊ वस्तंूपासून राख्या बनवल्या. त्या शाळेतील मुलांना बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला. अनोख्या उपक्रमाबाबत पालकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. ...