आईचा कॅन्सरने झालेला मृत्यू पाहून भारतीय सैन्यदलातील गजानन काळे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच ओडिशा ते पुणे सायकलवरून कॅन्सर या रोगाच्या बाबतीत जनजागृती मोहीम करून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. ...
शाळेत तब्बल २९ वर्षांनी ते एकत्र आले; मात्र शाळेत काहीच बदल नव्हता. तीच इमारत... फुटलेली कौले... त्यातून आत डोकावणारा सूर्यप्रकाश... हे पाहूुन त्यांचे मन हेलावले. ...
गतवर्षी कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जो अनुचित प्रकार घडला होता, त्याची पुनरावृत्ती येत्या एक जानेवारीला विजयस्तंभ परिसरासह इतरत्र घडू नये, यासाठी जिल्हा (ग्रामीण) पोलिसांनी या वर्षी चोख बंदोबस्त लावला आहे. ...
खेड तालुक्यातील महिला व बाल कल्याण विभागाच्या महिला व्यवसाय प्रशिक्षणातील अनुदान गैरव्यवहाराची फेरतपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आली ...
तब्बल १०० कोटी रुपये किंमत असलेल्या जमिनीच्या दाव्याच्या निकालासाठी १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अॅड रोहित शेंडे याला पकडले. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भूमी अभिलेखाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे या ...