लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
जाहिरात धोरण : हितसंबंध दुखावल्यानेच प्रशासन नाराज - Marathi News | Advertising policy: Administration offended due to hurtful interest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाहिरात धोरण : हितसंबंध दुखावल्यानेच प्रशासन नाराज

वर्षानुवर्षे जाहिरात एजन्सीकडून मिळणाऱ्या मलिद्यावरच संक्रात आल्यामुळे जाहिरात धोरणावर महापालिका प्रशासन नाराज असल्याची टीका पदाधिकारी करू लागले आहेत. ...

पुरोगामी विचार पचवला नाही - डॉ. अरुणा ढेरे - Marathi News |  Progressive idea did not get caught - Dr. Aruna Dhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरोगामी विचार पचवला नाही - डॉ. अरुणा ढेरे

एकीकडे महाराष्ट्र पुरोगामी आहे असे आपण सर्वार्थाने म्हणतो. अनेक पुरोगामी विचारवंत झाले, पण त्यांचे विचार पचवत महाराष्ट्र पुढे आला नाही. ...

‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ संबोधावे - विजयकुमार जैन - Marathi News |  Not 'India', but 'Bharat' should communicate - Vijaykumar Jain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ संबोधावे - विजयकुमार जैन

महात्मा गांधी म्हणत, ज्या देशाला राष्ट्रभाषा नाही, तो देश मुका असतो. भारत विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. ...

नोकरीसाठी गमावले १६ हजार, शाईन डॉट कॉमवर घडला प्रकार - Marathi News | 16 thousand lost for jobs, type of Shine.com | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरीसाठी गमावले १६ हजार, शाईन डॉट कॉमवर घडला प्रकार

नोकरीसाठी शाईन डॉट कॉमवर बायोडाटा अपलोड केला असता आलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशनसाठी डेबिट कार्डद्वारे ३० रुपये एका तरुणीने भरले. ...

लोकमतच्या वर्धापन दिनानिमित्त आज महावीर जैन विद्यालयात स्नेहमेळावा - Marathi News | On the occasion of the anniversary of the Lokmat, today we will get admission in Mahavir Jain School | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमतच्या वर्धापन दिनानिमित्त आज महावीर जैन विद्यालयात स्नेहमेळावा

वाचकांच्या पाठबळावर पुण्यातील प्रथम क्रमांकाचे दैनिक बनलेल्या ‘लोकमत’ने एकोणीस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. महावीर जैन विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...

बीआरटी मार्गासाठी मिळेना पीएमपी बस, काळेवाडी-देहू-आळंदी मार्ग - Marathi News | Find out for BRT route, PMP bus, Kalewadi-Dehu-Alandi route | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बीआरटी मार्गासाठी मिळेना पीएमपी बस, काळेवाडी-देहू-आळंदी मार्ग

शहरातील एकूण पाच बीआरटी मार्गांवरील सेवा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडे बससेवेची मागणी केली होती. ...

बारामती नगर परिषदेचे दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल दडवले , अर्थमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Baramati Municipal Council compiled two year's audit report, the finance minister complained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती नगर परिषदेचे दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल दडवले , अर्थमंत्र्यांकडे तक्रार

बारामती नगर परिषदेचे गेल्या दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतरसुद्धा ते दडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला ...

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यास चोख बंदोबस्त - Marathi News |  Better settlement of Vijaypalambh greetings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यास चोख बंदोबस्त

कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून २९ डिसेंबरपासूनच कोरेगाव भीमा व पेरणे फाटा, लोणीकंद, वाघोली परिसरात दहापट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून एक जानेवारीला परिसरातील मोबाईल इंटरनेटसेवेवर प्रतिबंध असतील. ...

बहिरवाडीत घराचा पोटमाळा कोसळून मुलगी ठार - Marathi News |  The collar of a derailed house collapsed and killed the girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिरवाडीत घराचा पोटमाळा कोसळून मुलगी ठार

पुरंदर तालुक्यातील काळदरी खोऱ्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाºया बहिरवाडी येथील एका घराचा पोटमाळा कोसळून एक ८ वर्षांची मुलगी ठार झाली ...