कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पांत अपघाताच्या घटनांची मालिका सुरूच असून, परिसरातील कामगार व स्थानिक रहिवाशांची सुरक्षा आजही ... ...
खेड सह शिरुर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या हुतात्मा राजगुरु जलाशय चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन तब्बल सत्तावन्न दिवसांनंतर म्हणजेच शुक्रवारी दुपारी ३ वाजता बंद करण्यात आले. ...
राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव येथे रस्तारुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने हे काम नारायणगाव ग्रामस्थांनी बंद पाडून त्याची तक्रार थेट खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याकडे काल (दि. २७) केली. या रस्त्याचे काम उत्कृष्ट व दर्जेदार व्हावे, अशी ...
भिगवण परिसरात सांबर दिसल्यानं त्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांना दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्याला पकडण्यात यश आले. ...
नवीन प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्रातून सुटका झाली आहे. ही वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय दोन वर्षांपर्यंत रस्त्यावर धावू शकतील. ...