काळुस : खेड तालुक्यातील काळुस ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत निधीतून गावातील शाळा डिजिटल करण्याच्या उद्देशाने चौदाव्या वित्त आयोगातून भिवरवस्ती, संगमवाडी व माळवाडी शाळेतील साठ विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच यशवंत खैरे, पंचायत ...
सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून पुण्यातील गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या पंधरा वर्षांपासून प्रशासक व प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात येत आहे. ...
वयात येत असतानाच नकळत हातून चुका होऊन गुन्हे दाखल होतात; त्यामुळे भविष्यात नोकरीसाठी अडचणी निर्माण होतात. याची जाणीव ठेवून चारित्र्य खराब झाल्यास ती भरून न निघणारी गोष्ट आहे. ...
निमसाखर (ता. इंदापूर) येथील निमसाखर, घोरपडवाडी, सराफवाडी, तसेच चौपन्न फाटा येथुन इंदापूर येथे जाण्यासाठी एक हि बस नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. ...
वीर- भाटघर व परिसरातील सर्व साखळी धरणांमध्ये सध्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्यातून शेटफळ हवेली (ता. इंदापूर) तलावामध्ये विलंब न लावता तातडीने पाणी सोडण्यात यावे, ...