केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयातील युवक-युवतींनी केडगाव बाजारपेठेमध्ये केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून २१ हजार रुपये जमा केले. नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके पाटील, सचिव धनाजी शेळके, प्राचार्य डॉ. गोविं ...