लाेक शांततेत अभिवादन करायला येतात त्यांना येऊ द्या, मागच्या वर्षी जे झालं तसं व्हायला नकाे. या वर्षी बघा कसं सगळं शांततेत चालू आहे. तसंच चालायला पाहिजे. ...
काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखाे भीम अनुयायी आले हाेते. इथे आल्यानंतर महार सैनिकांनी दाखविलेल्या शाैर्याचा त्यांना अभिमान वाटत हाेता. ...