लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘बुलेट’ वर एन्ट्री.. अन् विवाह मंडपात शिट्ट्या...नादखुळा.. कडक...लई भारी...चा आव्वाज   - Marathi News | Entry on 'Bullet' .. and the wedding pavilion is response with wonderful comments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बुलेट’ वर एन्ट्री.. अन् विवाह मंडपात शिट्ट्या...नादखुळा.. कडक...लई भारी...चा आव्वाज  

कोणी हेलिकॉप्टरने मंडपात येतो, कोणी आकाशात विवाह साजरा करतो. अशा अवलियांमध्ये तरुणीही मागे नसतात. ...

हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या ‘सविनय कायदेभंगा’ला पोलिसांचे दंडाने प्रत्युत्तर  - Marathi News | Police fine to to the Anti-helmet Action Committee's ' of Civil Disobedience' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या ‘सविनय कायदेभंगा’ला पोलिसांचे दंडाने प्रत्युत्तर 

समितीच्या अध्यक्षांसह अनेकांना काही वेळातच हेल्मेट न घातल्याबद्दल ५०० रुपये दंड भरण्याचे एसएमएस आले. ...

शिवाजीनगर एसटी स्थानकाचे तीन महिन्यांनंतर स्थलांतर - Marathi News | Shifting of Shivajinagar ST station after three months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर एसटी स्थानकाचे तीन महिन्यांनंतर स्थलांतर

शिवाजीनगर एस.टी. स्थानक वाकडेवाडी येथील दुग्धव्यवसाय विभागाच्या जागेवर स्थलांतरीत होणार आहे. ...

तुम्ही दादागिरी करता का? जाहिरात धोरणावरुन आयुक्त आणि सभागृह नेत्यात रंगले वाकयुध्द - Marathi News | Are you a power ? quarrel in the commissioner and sthayi leader on advertising policy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही दादागिरी करता का? जाहिरात धोरणावरुन आयुक्त आणि सभागृह नेत्यात रंगले वाकयुध्द

गेल्या महिनाभरापासून महापालिकेत जाहिरात धोरण गाजते आहे. ...

मोशीत विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत डांबून ठेवले - Marathi News | student beaten and stop in the class punishment by teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोशीत विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत डांबून ठेवले

हाताने तसेच काठीने त्याच्या पाठीवर मारले, एवढेच नव्हे तर शाळा सुटल्यानंतरसुद्धा शंकरला थांबवले. त्याला वर्ग खोलीत डांबुन ठेवले. ...

पुण्यात हेल्मेटविरोधी सविनय कायदेभंग रॅलीला सुरुवात - Marathi News | savinay kaydebhang movement against helmets compulsory in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हेल्मेटविरोधी सविनय कायदेभंग रॅलीला सुरुवात

हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आणि दंडवसुलीविरोधात पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली. ...

पुण्यात हेल्मेटविरोधी सविनय कायदेभंग रॅलीला सुरुवात - Marathi News | savinay kaydebhang movement against helmets compulsory | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यात हेल्मेटविरोधी सविनय कायदेभंग रॅलीला सुरुवात

पुणे  - हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आणि दंडवसुलीविरोधात पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर सविनय ... ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामधून शनिवारवाडा हटवा - Marathi News | remove Shaniwarwada's image from the Savitribai Phule Pune University logo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामधून शनिवारवाडा हटवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामधून कमळातील 'शनिवारवाडा' काढून जागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावावी अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनसह पंधरा संस्थांनी केली आहे. ...

स्पर्धांतील सहभागानंतरच दहावी-बारावीत वाढीव गुण - Marathi News |  After the participation of competitions, 10th-12th higher quality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पर्धांतील सहभागानंतरच दहावी-बारावीत वाढीव गुण

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या क्रीडा गुणांच्या सवलतीमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) काही बदल करण्यात आले आहेत. ...