लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
मशाल मिरवणुकीने तोरणागड उजळला - Marathi News | Tornado blossomed with torchbeats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मशाल मिरवणुकीने तोरणागड उजळला

दसरा सणाच्या निमित्ताने मावळा जवान संघटना व वेल्हे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या मशाल मिरवणुकीने हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू तोरणागड उजाळून निघाला. ...

हवेली तालुक्यात कृषीपंपांसाठी ३५२ रोहित्रांना मंजुरी - Marathi News | 352 Rohitators get approval for agricultural pumps in Haveli taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेली तालुक्यात कृषीपंपांसाठी ३५२ रोहित्रांना मंजुरी

हवेली तालुक्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांसाठी ७ कोटी रुपये किमतीच्या ३५२ रोहित्रांना मंजुरी मिळाली आहे. ...

बाजरीच्या भाकरीमधून पाच जणांना विषबाधा - Marathi News | Five people have been poisoned by millet bread | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाजरीच्या भाकरीमधून पाच जणांना विषबाधा

रोग पडलेल्या बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे. ...

भारनियमनाने सिंचन रखडले - Marathi News | Heavy rain stopped irrigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारनियमनाने सिंचन रखडले

खेड तालुक्याच्या पूर्व भागात विजेचा पुरताच बोजवारा उडाला असून सोळा ते अठरा तासांचे भारनियमन केले जात आहे. ...

उजनी धरणाच्या जलाशयात परदेशी पाहुण्यांचे आगमन - Marathi News | Arrival of foreign guests in Ujani dam reservoir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी धरणाच्या जलाशयात परदेशी पाहुण्यांचे आगमन

पावसाळा गेला अन् थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे उजनी जलाशयावर पक्ष्यांचे आगमन झाले आहे. ...

ग्रामरक्षक दलांना बंदूक परवाने - Marathi News | Gun licenses to the Gram Panchayat Dal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामरक्षक दलांना बंदूक परवाने

गावागावंतील पोलीसपाटील यांनी ग्रामरक्षक दलास प्रोत्साहन देऊन पेट्रोलिंग केल्यास गुन्हे होणार नाहीत. ...

महाराष्ट्र बँकेला १२ लाखांचा गंडा - Marathi News | Rs 12 lakh to Maharashtra Bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र बँकेला १२ लाखांचा गंडा

एका ग्राहकाचा बनावट ई-मेल आयडी तयार करून स्वत: खातेधारक असल्याचे भासवून खातेदाराच्या खात्यातून तब्बल १२ लाख रुपयांचे आॅनलाईन व्यवहार करून महाराष्ट्र बँकेला गंडा घातला़ ...

वाहन विक्री ३६ टक्क्यांनी घटली - Marathi News | Vehicle sales fell 36 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहन विक्री ३६ टक्क्यांनी घटली

वाहन विक्रीसाठी यंदाच्या दसऱ्याला सोनेरी झळाळी लाभली नाही. गेल्या तीन वर्षांत यंदा सर्वांत नीचांकी ५ हजार ६२६ विक्री झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) झाली आहे. ...

‘सिम्बायोसिस’चे संचालक सक्तीच्या रजेवर - Marathi News | Director of Symbiosis on compulsory leave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सिम्बायोसिस’चे संचालक सक्तीच्या रजेवर

सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही. ...