मराठी साम्राज्याच्या विस्ताराचे प्रतिक असणाऱ्या पाकिस्तानमधील अटक किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती राज्यात प्रथमच धनकवडी येथे सुवर्णयुग तरुण मंडळाने साकारली अाहे. ...
वंचितांसठी दिवाळी सण विस्मरणीय करण्याचं काम पुण्यातील राॅबिन हुड अार्मी या संस्थेचे तरुण करत अाहेत. हे तरुण फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना दिवाळीचे फराळ वाटून त्यांची दिवाळी गाेड करत अाहेत. ...
पोलीस सुरक्षा समितीची नुकतीच बैठक झाली़ त्यात अॅड असीम सरोदे यांच्या जीवाला असलेल्या धोकाबाबत गुप्तवार्ता विभागाकडून काही इनपुट आले होते. त्याची दखल घेऊन पोलिसांकडून अॅड सरोदे यांना पोलीस सरंक्षण पुरविण्यात आले आहे. ...
पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर लक्ष्मण टकले व विश्वस्त हिंदकेसरी योगेश दोडके यांच्या विरुद्ध खोटी बिले सादर करुन ५० लाख रुपयांचा अपहार करुन फसवणूक केल्या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हायपरलूप प्रकल्पास स्वीस चॅलेंज पद्धती तत्वावरील ‘सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ...