ऐन दिवाळीत अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान व पावासामुळे द्राक्षावर डाऊनी, तर डाळिंबावर तेल्या व डांबऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...
दिवाळी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वजण ऐपतीप्रमाणे साजरा करतात. मात्र औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी दिलेल्या आॅनलाइन खरेदी व मॉलच्या गिफ्ट कुपनमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांचाही शहरी मॉलकडे ओढा वाढला आहे. ...
भगव्या झेंड्याचे दिमाखदार फडकणे... ठिकठिकाणी आकाशकंदिलाचा झगमगाट आणि हजारो लखलखत्या पणत्यांनी उजळून निघाला भीमा-भामा-इंद्रायणी त्रिवेणी संगम आणि संगमेश्वर मंदिर व छत्रपती संभाजी महाराज समाधी परिसर. ...
बारामती शहरातील मटका बुकीचा खून ३0 लाखांच्या खंडणीसाठी करण्यात आल्याचे उघड झाले असून, या खूनप्रकरणी चौघा अल्पवयीन आरोपींसह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊसउत्पादक शेतक-यांच्या डोळ्यात ऊस बाजारभाव देण्याबाबत धूळफेक केली आहे. एफआरपीनुसार ४६८ रुपये अंतिम बाजारभाव येत्या १५ दिवसांत द्यावा, अन्यथा साखर कारखान्यासमोर उपोषण करून जनआंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा ...
धायरीत मद्यधुंद डंपरचालकाने पुढे असणाऱ्या 4 दुचाकीसह 6 वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान 8 जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. ...