सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेल्या निर्बंधामुळे यंदाच्या दिवाळीत फटाक्याचा बार तितकासा उडाला नाही. मात्र, पुणेकरांनी वाहन खरेदीची लडी फोडत आपली दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली आहे. ...
औढे (ता. खेड) येथे जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून कातकरी समाजातील दाम्पत्याचा निर्घृण खून करण्यात आला. या आदिवासी पती-पत्नीवर झोपेतच सपासप वार करण्यात आले. ...
अगोदरच रोगामुळे उत्पन्नात घट आणी पुन्हा पावसाने भिजल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत ...
शिरसगावकाटा (ता. शिरूर) येथील आत्महत्याग्रस्त चव्हाण शेतकरी कुटुंबासमवेत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठठल पवार यांनी चटणी-भाकरी खाऊन दिवाळी साजरी केली. ...
खरपुडी येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तसेच बंधा-याला बसवण्यात आलेले लोखंडी ढापे कमकुवत असल्यामुळे पाण्याचा दाब वाढून एक ढापा निखळला आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. ...