लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्याचं नाव बदलून इतिहास पुसू नका- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Do not erase history by changing the name of Pune: Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचं नाव बदलून इतिहास पुसू नका- पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरांच्या नाव बदलण्याच्या सरकारांच्या भूमिकेवर टीका केली आहे. ...

शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला आला अर्धांगवायूचा झटका  - Marathi News | Arthagavu jolt came to the student due to the beat of a teacher | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला आला अर्धांगवायूचा झटका 

गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकाची अमानुष मारहाण; विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका आल्याचा पालकांचा आरोप ...

आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित - Marathi News | The license for the factory of Tanaji Sawant was temporarily suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित

पुण्यातील साखर संकुल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन केले. ...

पुण्यात रंगणार अखंड घुंगरु नाद - Marathi News | continue ghunguru sounds programme in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रंगणार अखंड घुंगरु नाद

गुरु रोहिणी भाटे यांच्यामध्ये कल्पनाशक्ती,सृजनशीलता व नृत्यनिष्ठा यांचा त्रिवेणी संगम होता. त्यांनी कथककलेला भाषा सौंदर्याची जोड दिली. ...

पुणे शहराचा पाणीसाठा पंधरा टिएमसी करा ; महापालिकेची जलसंपदा विभागाकडे मागणी  - Marathi News | Fifteen TMC water storage of Pune city; Demand for Municipal Corporation's to Water Resources Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराचा पाणीसाठा पंधरा टिएमसी करा ; महापालिकेची जलसंपदा विभागाकडे मागणी 

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यावरुन पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांच्यात सातत्याने वाद सुरू आहेत. ...

पुणे शहराचं नाव जिजापूर करा; संभाजी ब्रिगेडची मागणी - Marathi News | Rename pune as jijapur demands sambhaji brigade writes to state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे शहराचं नाव जिजापूर करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

नामांतरासाठी संभाजी ब्रिगेडचं राज्य सरकारला पत्र ...

अवैध खोदकामांवर कारवाई व्हावी - Marathi News | Action should be taken on illegal digging | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवैध खोदकामांवर कारवाई व्हावी

पाषाण : सुसगाव येथे ब्रिटिशकालीन बंकर असलेल्या टेकडीचे अनधिकृत उत्खनन सुरू आहे. अनधिकृत खोदकामांच्या तक्रारी करूनसुद्धा त्यावर अद्याप कारवाई ... ...

वानवडीत रस्त्यांवरील ‘फ्लेक्स’ धोकादायक - Marathi News | 'Flex' dangerous on Wanwadi roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वानवडीत रस्त्यांवरील ‘फ्लेक्स’ धोकादायक

महानगरपालिका व छावणी बोर्ड : हद्दीचा वाद, फ्लेक्स वेळेवर लावले जातात; परंतु काढले जात नाहीत. ...

वॉटरपु्रफिंगच्या नावाखाली पुनर्बांधणी - Marathi News | Rebuilding under the name of waterproofing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वॉटरपु्रफिंगच्या नावाखाली पुनर्बांधणी

भुसार विभागातील गाळे : अनधिकृत बांधकामांना पाठबळ मिळत असल्याची चर्चा ...