सदनिकाला शाॅटसर्किटमुळे अाग लागल्याचे लक्षात येताच सुटीवर असलेल्या अग्निशामक दलाच्या जवानाने वेळीच सिलेंडर बाहेर काढल्याने माेठा अनर्थ टळला. ...
देशभरातील अवकाश विज्ञानातील नामवंत संस्था व संशोधकांचा समावेश असलेली ‘नॅशनल स्पेस सायन्सेस सिम्पोझियम’ ही राष्ट्रीय परिषद जानेवारी महिन्यात पुण्यात होणार आहे. ...
विभागातील १ लाख ७६ हजार १०३ नागरिक दुष्काळाने बाधित झाले असून जिल्हा प्रशासनाकडून १७ तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने साक्षीदार संरक्षण योजना बुधवारी मंजूर केली आहे. ...
सिंहगडला भेट देणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ...
चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे रखडलेले भूसंपादन आता ९० टक्के पूर्ण झाले आहे. ...
मार्केटयार्ड पोलिसांनी नुकतीच अशा ६ वाहनचालकांना अटक करुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते़. ...
शहरात सध्या एकूण ४७ जणांना वर्गीकरण न केलेल्या गटातून संरक्षण देण्यात आले आहे. त्यातील ३७ जणांना कुठलेही शुल्क न घेता संरक्षण दिले गेले आहे. ...
पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या नागरिकांना स्थानिक पोलीस ठाण्यात प्रतिसाद मिळत नाही़. ...
संगीत, नृत्य, नाटय, ललित कला व साहित्य अशा २७ विविध कला प्रकारांच्या सादरीकरणाची सांस्कृतिक मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. ...