केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग २ वर्षे पहिल्या क्रमाकांचा झेंडा रोवणाºया इंदूर शहराची पाहणी करण्यासाठी पुण्याचे नगरसेवक इंदूर दौऱ्यावर जाणार आहेत. ...
तज्ज्ञांच्या समितीबरोबर सल्लामसलत करूनच निर्णय घेतला जाईल. असे स्पष्ट असतानाही मेट्रोसाठी बालगंधर्व पाडले जात आहे हा विरोधकांचा दावा खोटा असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. ...
मुलांमध्ये शालेय जीवनापासून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजविण्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. ...
कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती अभावी बंधाऱ्याने तळ गाठला आहे. यामुळे या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४ गावांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. ...
येत्या काळात येथील पाणीप्रश्नासाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला या बैठकीस पाबळ केंदूर परिसरातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. ...
सरकारने वेफर्स कंपन्यांसह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांच्या पिशव्यांवर निर्बंध घालावेत, त्यानंतर दुधाचा विचार करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. ...