शहरात मध्यवस्ती, गर्दीच्या ठिकाणी स्वयंचलित पंखे, लाईट फ्लश, कपडे अडकवण्याचे हँगर, वेंडिंग मशीन, सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक मशीन अशी सर्व सोयी-सुविधायुक्त ‘ती’ स्वच्छतागृह, ई-टॉयलेटमुळे महिलांची चांगली सोय झाली आहे. ...
राज्यभरातील दुष्काळी भागातील रुग्णांना इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र या संस्थेच्या सर्व सदस्य असलेल्या डॉक्टरांकडून सवलतीच्या दरात उपचार दिले जाणार आहेत. ...
जुना बाजार परिसरातील शाहीर अमर शेख चौकातील होर्डिंग दुर्घटनेची चौकशी मध्य रेल्वेच्या समितीने पूर्ण केली आहे. आता या समितीकडून प्रशासनाला नेमका काय अहवाल सादर केला जाणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात घट करण्यात आली. मात्र, प्रवेश शुल्क कमी करूनही विद्यार्थीसंख्येत वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
आजारी पतीला सकाळी फिरण्यासाठी घेउन जाणाऱ्या महिलेचा कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि ९) सकाळी आठच्या सुमारास घडली. ...