लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर  - Marathi News | Abhiram Bhadkamkar was elected president of the Regional Marathi Sahitya Sammelan in Guhagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर 

मराठी रंगभूमीवरील आधुनिकोत्तर कालखंडातील महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...

पुण्यातील कॅफेंमध्ये घडतायेत उद्याचे कलाकार - Marathi News | punes cafes are platform to new artist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कॅफेंमध्ये घडतायेत उद्याचे कलाकार

पुण्यातील विविध कॅफेजच्या माध्यमातून नवाेदित कलाकारांना एक व्यासपीठ मिळत असून त्यांच्यासाठी एक राेजगाराची संधी देखिल उपलब्ध झाली अाहे. ...

चाकण- तळेगाव रस्त्यावर गॅस टँकर ओढ्यात उलटला  - Marathi News | Gas tanker fall down in canal at Chakan-Talegaon road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण- तळेगाव रस्त्यावर गॅस टँकर ओढ्यात उलटला 

दुसऱ्या टँकरमध्ये गॅस स्थलांतर केल्याशिवाय टँकर ओढ्यातून वर काढण्याचे काम सुरू करता येत नाही. ...

धाडसाने चोरटे पकडले, पण ३७ वर्षांनी फिर्यादच घेतली मागे  - Marathi News | He got gold stolen, but she took case back after 37 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धाडसाने चोरटे पकडले, पण ३७ वर्षांनी फिर्यादच घेतली मागे 

तब्बल ३७ वर्षांपूर्वी सोन्याची साखळी चोेरणाऱ्या चोरट्यांना महिलेने धाडसाने पकडले. मात्र,जामीन मिळाल्याने आरोपी फरार झाले ...

'अाम्ही काय वाचायचं हे तुम्ही नाही सांगायचं' असं म्हणत विद्यार्थ्यांचा विद्यापीठात माेर्चा - Marathi News | student protest in versity saying what should we read its non of your business | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अाम्ही काय वाचायचं हे तुम्ही नाही सांगायचं' असं म्हणत विद्यार्थ्यांचा विद्यापीठात माेर्चा

अाम्ही काय वाचायचं हे तुम्ही नाही सांगायचं असं म्हणत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये माेर्चा काढला हाेता. ...

सत्तेचा मार्ग थेट दिल्ली नाही व्हाया अयोध्या : हुकूमचंद सावला  - Marathi News | government route not delhi but vhya Ayodhya : Hukumchand Sawla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्तेचा मार्ग थेट दिल्ली नाही व्हाया अयोध्या : हुकूमचंद सावला 

देशातील १०० कोटी भारतवासियांची वज्रमूठ जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मंदिर निर्माणाचे कार्य अशक्य आहे... ...

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ‘डीएनए’ एकच : सुप्रिया सुळे  - Marathi News | Congress and NCP's DNA are the same: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ‘डीएनए’ एकच : सुप्रिया सुळे 

राजकारण, समाजकारण किंवा क्रिकेट असो प्रत्येक ठिकाणी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असते.   ...

मानवी हक्क न्यायालयांची प्रतिक्षा कायम : जागतिक मानवी हक्क दिन  - Marathi News | Human Rights courts waiting continue : World Human Rights Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानवी हक्क न्यायालयांची प्रतिक्षा कायम : जागतिक मानवी हक्क दिन 

कायद्याची २८ वर्षे आणि अधिसुचनेच्या १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतरही देशातील एकाही ठिकाणी मानवी हक्क न्यायालये अस्तित्वात आलेली नाही. ...

‘अ’ दर्जाच्या पुणे रेल्वे स्टेशनवर वाहन पार्किंगचा उडालाय बोजवारा - Marathi News | Vehicle parking will be suspended at 'A' Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘अ’ दर्जाच्या पुणे रेल्वे स्टेशनवर वाहन पार्किंगचा उडालाय बोजवारा

अपुऱ्या व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; अत्याधुनिक सुविधांची गरज ...