ट्रक खरेदी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया शाखा, नारायणगाव यांच्याकडे खोटी कागदपत्रे सादर करून १४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ...
विद्यमान केंद्र सरकारमध्ये मी स्वत: मंत्री होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन्य मंत्र्यांवर कशी दहशत आहे त्याचा अनुभव घेतला आहे. त्यांचा केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे अशी घणाघाती टीका केंद्र सरकारमधून राजीनामा देऊन बाहेर पडलेले माजी केंद ...
बालभारती पासून पाैड राेड पर्यंत जाणाऱ्या टेकडीच्या बाजूच्या रस्त्याचे भविष्य अंधांतरी असल्याचे चित्र अाहे. या रस्त्यामुळे काेथरुडवासीयांचा बराचसा वेळ अाणि अंतर वाचणार असले तरी सध्याचे या ठिकाणचे चित्र पाहता हा रस्ता लवकरात लवकर हाेणे अवघड अाहे. ...
पुणे महागरपालिका अाणि वाहतूक पाेलिसांकडून रस्त्यावरील बेवारस अाणि वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते परंतु अनेक पाेलीस स्टेशनच्या बाहेर जप्त केलेली वाहने असल्याने त्यांच्यावर कारवाई हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. ...