पुण्यातील काेरेगाव पार्क परिसरात नुकताच मुव्हिज अॅण्ड चिल फेस्टिवलचे अायाेजन करण्यात अाले हाेते. तीन दिवस चाललेल्या या फेस्टिवलमध्ये एका लाॅनवर माेकळ्या वातावरणात सिनेमे दाखविण्यात अाले. ...
२४ किलोमीटरची मेट्रोलाईन तयार करण्यासाठी साधारण ४ वर्ष लागतात. परंतु, हिंजवडी क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचा उद्दिष्ट ठेवले आहे. ...
पुण्यातील केंद्रीय विद्यालयामध्ये भारतात पहिल्यांदाच तब्बल दाेन हजार मुलं, मुली तसेच पुरुष अाणि महिलांमध्ये स्त्रियांच्या मासिक पाळीविषयी जनजागृती करण्यात अाली. ...
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहरात पाणीकपात करण्याचा आदेश दिल्यामुळे सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याच्या उद्देशाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर पाणी भरण्याच्या रिकामी कळशी घेऊन आंदोलन केले. ...
पाटील इस्टेट येथे लागलेल्या अागीत शेकडाे झाेपड्या जळून खाक झाल्या हाेत्या. येथील लाेकांनी अाता पुन्हा एकदा अापली घरे बांधण्यास सुरुवात केली अाहे. there homes are standing from the ash ...