लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
सावधान !! तुमच्या साेबतही घडू शकताे असा प्रकार - Marathi News | Beware !! this can happen to you also | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान !! तुमच्या साेबतही घडू शकताे असा प्रकार

रस्त्यात खिळे टाकून चाक पक्चर करण्याच्या प्रकारानंतर आता टायरवर शांम्पू मिक्स पाणी टाकून येणाऱ्या बुडबुड्याच्या ठिकाणी हत्यार खुपसून तुमच्या डोळ्यादेखत नसलेले चाक पक्चर करुन डोळ्या देखत फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

मी केले, मी केले... असा अहंकार नको : मोहन भागवत - Marathi News | Everyone should try to decrease ego: Mohan Bhagwat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी केले, मी केले... असा अहंकार नको : मोहन भागवत

गीताधर्म मंडळाच्या गीतादर्शन मासिकाचा सुवर्ण महोत्सव वर्षारंभ आणि स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ...

दीपक मानकरांनी मालमत्तेच्या विवरण पत्रात दिली खोटी माहिती - Marathi News | Deepak Mankar gave false information in the statement of property | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीपक मानकरांनी मालमत्तेच्या विवरण पत्रात दिली खोटी माहिती

दीपक महापौर यांनी स्वत:च्या व नातेवाईकांच्या मालमत्तेसंदर्भात दिलेल्या विविरण पत्रात व तपासून समोर आलेल्या मालमत्तेत तफावत असल्याची धक्कादाय बाब समोर आली आहे.  ...

2019 अखेर पुण्यात 12 किलोमीटरपर्यंत मेट्रो धावेल -पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | By the end of 2019, the Metro will run 12 kms in Pune - PM Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :2019 अखेर पुण्यात 12 किलोमीटरपर्यंत मेट्रो धावेल -पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे मेट्रो मार्ग - 3 चे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचा बहिष्कार ! - Marathi News | Shiv Sena, Congress and Nationalist Congress boycott program of PM Narendra Modi! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचा बहिष्कार !

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमावर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. ...

वृद्ध आईचा सांभाळ न करणा-या मुलांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल - Marathi News | Filing chargesheet against children who do not care there elderly mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वृद्ध आईचा सांभाळ न करणा-या मुलांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल

वंशाचा दिवा म्हतारपणाची काठी ठरेल अशी कुटुंबातील ज्येष्ठांना आशा असते. मात्र ही काठी वृद्ध आई-वडिलांच्याच पाठी पडत असून त्यांनी कमावलेल्या संपत्तीवर डोळा ठेवून जन्मदात्यांचा छळ करीत आहेत. ...

प्रामाणिक रिक्षा चालकाने रिक्षात विसरलेली ४ लाखांचा चेक असलेली बॅग केली परत - Marathi News | Rickshaw driver return forgot bag by passenger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रामाणिक रिक्षा चालकाने रिक्षात विसरलेली ४ लाखांचा चेक असलेली बॅग केली परत

रिक्षा प्रवास करताना त्यात अगोदरच्या प्रवाशाची बॅग विसरली असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशाने ती पोलिसांकडे सुपूर्त केली़.   ...

मध्यरात्री डी. जे. बंद करण्यासाठी गेलेल्या पाेलिसांना धक्काबुक्की ; गुन्हा दाखल - Marathi News | two booked for threatening police ; as they said to off d j | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यरात्री डी. जे. बंद करण्यासाठी गेलेल्या पाेलिसांना धक्काबुक्की ; गुन्हा दाखल

मध्यरात्रीपर्यंत डी जे चालू असल्याने तो बंद करण्यासाठी गेले असताना पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की करुन पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्याची घटना घडली़. ...

पोलिसांनी मिळवून दिला ज्येष्ठ नागरिकास सदनिकेचा ताबा - Marathi News | Police help to the senior citizen to gate possession of flat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी मिळवून दिला ज्येष्ठ नागरिकास सदनिकेचा ताबा

दत्तवाडी पोलिसांनी अशाच एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या सदनिकेचा ताबा मिळवून देऊन दिलासा दिला आहे. ...