लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तुम्हाला तुमच्या माेबाईलमध्ये 35 रुपये बॅलन्स ठेवणे अनिवार्य झाले आहे. अन्यथा तुमचे आऊटगाेईंग सेवा बंद हाेऊ शकते तसेच सिम कार्डही काही दिवसात बंद हाेऊ शकते. ...
राष्ट्रवादी संलग्न शिवराय पथारी संघटनेच्या वतीने शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाटील इस्टेट येथील जळीतग्रस्त अशा सुमारे 306 कुटुंबांना ब्लॅंकेटचे वाटप अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ...
आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा काँग्रेस लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र अजून जागा निश्चिती झाले नसल्याचे सांगितले आहे. ...
खंडाळ्यातील एस वळणावरील भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. निलेश मानाजी भवर (32), लहुराज हणमंत चव्हाण (30) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विशेष कार्याधिकारी, सुरक्षा संचालक, अंतर्गत हिशोब तपासणीस, आयटी मॅनेजर, सहायक वसतिगृहप्रमुख व समन्वयक ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. ...