लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
१ जानेवारीला कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात झालेल्या दंगलीमुळे महाराष्ट्राची विस्कटलेली सांस्कृतिक वीण पूर्ववत करण्यासाठी शासन सर्वतोपरी तयारी केली आहे. ...
सध्या केंद्रात व राज्यामध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग हे एकत्रित मंत्रालय व सचिव आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षक विभागाकडे पुरेशा प्रमाणात लक्ष दिले जात नाही. ...
शिक्षणासारख्या पवित्र कामात शिक्षणतज्ज्ञांव्यतिरिक्त काही राजकीय लोकांची लुडबुड वाढल्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असल्याची टीका दिलीपराव वळसे पाटील यांनी केली. ...
केंद्र व राज्यातील सरकार जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासाच्या दिशेने पारदर्शक कारभार करीत आहे. परंतु, विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते टीका करून सरकारला बदनाम करायचा निरर्थक प्रयत्न करीत आहेत. ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे रोडरोमिओंचा सुळसुळाट झाला आहे. शाळा, महाविद्यालये, तसेच बसस्थानक परिसरात मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. ...