लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पुणे शहरातील मनपाच्या वारजे क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेल्या संजय गांधी वसाहतीमधील रहिवाशांना गेल्या आठ दिवसांपासून अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पालिकेच्यावतीने पुरवठा करण्यात येत आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागामार्फत देशभरामध्ये राबविण्यात येत असलेल्या तब्बल १ लाख ७० हजार सेवा प्रकल्पांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ...
कामगारांचे आर्थिक, सामाजिक शोषण करीत भांडवलदारांना मोदी सरकार मदत करीत आहे. कामगारांविरोधी धोरण राबविणाऱ्या मोदी सरकारला आगामी निवडणुकीत सत्तेतून घालवायला हवे. ...
गोपीनाथ मुंडे बहुजनांचे नेते होते. त्यांच्यातील पिता आणि नेता या दोन्ही भूमिका मी पाहिल्या आहेत. सामान्यांसाठीच्या संघर्षाचा वसा त्यांच्या नेत्याच्या भूमिकेतून मी घेतला आहे. ...
भोर तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच उपकेंद्र बांधण्यात आले. मात्र, सोयी-सुविधांचा अभाव, अपुरे कर्मचारी, अनेक आरोग्य उपकेंद्रात परिचारिका आठवड्यातून एक वेळाच उपस्थित राहतात. ...
नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्याजवळ असलेल्या लवळे गावच्या हद्दीमध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला मुळशीकरांच्या वतीने आमचा पूर्णपणे विरोध असून, त्यासाठी मोठे जनआंदोलन करणार असल्याची माहिती ...